Saturday, 2 August 2014

मैत्री

मैत्री हि पाण्यासारखी असावी
निर्मल, खळखळ वाहणारी
सुख दुख सामावून घेणारी . 

ज्ञान

  ज्ञान व माहिती यात फरक आहे
माहितीवर संस्कार करून
तिचे विश्लेषण करून ज्ञान
प्राप्त केले जाते .

DO

संपादनाच्या तीनशे प्रकरणांमध्ये निवाडा

जालन्याची राज्यात आघाडी जालना/वार्ताहर गत आर्थिक वर्षांत (२०११-१२) जिल्ह्य़ात भूसंपादनाच्या तीनशेपेक्षा अधिक प्रकरणांचा निवाडा करण्यात ...